उज्वला मंडळ कल्याण आयोजित ‘अमृत वर्ष’ सांगता समारंभ शनिवार दिनांक २ २ व रविवार दिनांक २ ३ मार्च २ ० २ ५ रोजी सायंकाळी ५ वाजता सुभेदार वाडा, गांधी चौक, कल्याण (प . ) येथे संपन्न होणार आहे . ह्या कार्यक्रमाच्या व्याख्याता विदुषी
डॉ . सौ. धनश्री लेले ह्या ओघवत्या शैलीत अभ्यासपूर्ण विवेचनातून उलगडणार रामकथा.
तरी कार्यक्रमास जास्तीत जास्त नागरिकांनी /भाविकांनी उपस्थित राहुन श्री राम कथा श्रवणाचा लाभ घ्यावा.