- शहरातील खड्ड्यांची गांभीर्याने दखल, खड्डे भरण्याचे काम प्रशासनाकडून युद्धपातळीवर होणार – शहर अभियंता अनिता परदेशी
- इंडीयन मेडीकल असोसिएशन कल्याणच्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद – 300 हून अधिक रक्तदात्यांचा सहभाग
- मानस सायकॉलॉजिकल हेल्थ सेंटर व मनोदय ट्रस्टचा वैविध्यपूर्ण रंजनशिक्षणाचा कार्यक्रम “पासवर्ड आनंदाचा”
- स्वतःचा जीव धोक्यात घालून तिघांना वाचवणाऱ्या पिता पुत्राचा कल्याणच्या तहसिलदारांकडून गौरव
- गांधारी पुलावरील अपघातप्रकरणी पोलिसांची भूमिका संशयास्पद; डंपरचालकासह मालकावरही सदोष गुन्हा दाखल करण्याची आमदारांची मागणी
- कल्याणात कोविडमुळे एका महिलेचा मृत्यू ; आणखी दोन रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची केडीएमसी प्रशासनाची माहिती
- डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले नाट्यगृह दुरुस्तीसाठी काही काळ बंद
- कल्याण डोंबिवलीतील या भागांमध्ये मंगळवारी (27 मे 2025) 8 तास पाणी पुरवठा राहणार बंद
- पी. आर. क्रिएशन्स आणि स्वरस्नेह सांगीतिक सृती, कल्याण प्रस्तुत ‘सावळे सुंदर रूप मनोहर’
- सुभेदारवाडा कट्टा आणि आकाश मित्र मंडळ आयोजित ‘हा खेळ सावल्यांचा ‘
‘सुभेदार वाडा’ या शब्दाचा अर्थ राज्यपालांचा छोटा वाडा असा होतो. सुभेदार वाडा ही एक प्रसिद्ध…
पोखरणचे मंदिर कल्याण पश्चिमेतील पारनाका येथे स्थित आहे. मंदिराच्या परिसरात तीन देवता आहेत – श्री…
बिर्ला मंदिर हे टिटवाळ्याच्या दिशेने राष्ट्रीय महामार्गावर स्थित एक सुंदर मंदिर आहे. हे मंदिर विठोबाला…
लोनाड कल्याण शहरापासून अंदाजे 11 किमी अंतरावर असलेले गाव आहे. शिवमंदिरासह लेणी ही पर्यटकांसाठी खास…
कल्याण शहराच्या पश्चिमेला दुर्गाडी किल्ला आहे. कल्याण हे सर्वात वर्दळीचे जंक्शन तसेच प्राचीन काळापासूनचे महत्त्वाचे…
रवीन्द्र दामोदर लाखे हे कल्याणमधील सर्वांना सुपरिचित असे प्रसिद्ध कवी आणि रंगकर्मी आहेत. आजपर्यंत त्यांचे…
आज आपण भेटतो आहोत साप्ताहिक कल्याण वैभवचे संपादक श्री . विश्वास शंकर कुळकर्णी ह्यांना . …
श्री. विजय सातपुते कल्याणमध्ये कवी चित्रकार म्हणून ओळखले जातात.. सेंट्रल रेल्वेज मधून ते इंजिनिअर म्हणून…
स्वप्नगंधा रमेश करमरकर हिचा जन्म दि. २९ ऑगस्ट १९९२ रोजी झाला. तिच्या आई वडलांना संगीताची…
डॉ. यती फाटक ह्यांचा जन्म कल्याणचा. पेशाने ते डॉक्टर आहेत. त्यांनी M.B.B.S. आणि M.S. ह्या…
एका हॉटेलमध्ये काम करणारा साधा मुलगा आज कल्याणमध्ये ‘भास्करशेठ’ म्हणून अगदी सुपरिचित. आपल्या विनम्र स्वभावामुळे…
दिडशे वेळा रक्तदान करणाऱ्या दिवंगत डॉ. प्रदीप बालिगा यांना शिबिर समर्पित कल्याण दि. 29 जून…
मानस सायकॉलॉजिकल हेल्थ सेंटर व मनोदय ट्रस्टचा वैविध्यपूर्ण रंजनशिक्षणाचा कार्यक्रम “पासवर्ड आनंदाचा”
मानस सायकॉलॉजिकल हेल्थ सेंटर व मनोदय ट्रस्टच्या स्थापनेचा हा महिना! मानस २५ व्या वर्षात पदार्पण…
कल्याण दि.26 मे : ठाण्यापाठोपाठ कल्याणमध्येही कोवीडमुळे एका महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती कल्याण डोंबिवली महापालिकेच्या…
मानसिक आरोग्याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती मानसिक आरोग्य.. मानसिक आरोग्य म्हणजे आपल्या भावना, विचार आणि वर्तनाचे संतुलन…
आपल्याला संताप/राग का येतो? आपल्याला तो कंट्रोल करायचा असतो पण जमंत नसतं…. या प्रश्नांची उत्तरे…
एकीकडे विघ्नहर्त्या गणरायाचे आगमन होणार असल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण असतानाच कल्याणकरांसाठी आणखी एक गोड बातमी…
मानसिक आजार हे एक गंभीर आरोग्य समस्या आहे जे विचार, भावना आणि वर्तणुकीवर परिणाम करते.…
योग म्हणजे काय? योग म्हणजे शरीर, मन आणि आत्मा या सर्वांना ईश्वराशी जोडणे होय. योग…
आषाढ शुद्ध पौर्णिमेला गुरुपौर्णिमा किंवा व्यासपौर्णिमा म्हणतात. ज्यांनी महाभारत, पुराणे लिहिली त्या व्यासमुनींना वंदन करण्याचा,…
श्री. दिलरुबा गोसावी ह्यांचे घराणेच संगीताचे…आजोबा किर्तनकार होते. वडील विनायकराव पटवर्धन यांचे शिष्य. ते संगीत…
सजग चॅरिटेबल ट्रस्टचा उपक्रम पुस्तकं आणि खेळ हे दोन्ही तसे म्हटले तर काहीसे परस्परविरोधी शब्द.…
कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयात बीएमएमच्या पहिल्या वर्षाला शिकणाऱ्या श्रुती भोईरची मुंबई विद्यापीठाच्या बॅडमिंटन संघात निवड झाली…

मन मानसी

नमस्कार, मी मानसी…आपल्या सगळ्यांच्याच रोजच्या आयुष्यात घडणाऱ्या साध्या साध्या प्रसंगातून, घटनांतून, मला पटकन जाणवून जाणाऱ्या..अगदी लोकल ने प्रवास करताना पटकन कुठे काही निरिक्षणातून सुचलेल्या… भावना, व्यथा, आनंद, विनोद, … व्यक्त करणाऱ्या मला अचानक सुचलेल्या या माझ्या गोष्टी.. आणि ललित लेख आहेत…
खरं तर..मी एक सामान्य चाकरमानी व्यक्ती आहे…एकीकडे नोकरी आणि एलएलबीच शिक्षण.. अशा दोन दगडांवर पाय ठेवून जमेल तितकं .. लिहायचा प्रयत्न करतेय..
हार्मोनियमवादक श्री. सुधांशु घारपुरे ह्यांची मुलाखत
दिशा सामाजिक सेवा संस्था
-एक पाऊल व्यसनमुक्तीकडे-
काही महत्वाचे
व्हिडिओ
व्हेंट्रीक्युलर सेप्टल डिफेक्ट किंवा आयसनमेंगर (हृदयाला छिद्र असणे) ही गंभीर आजाराची नाव वाचणं जितकं कठीण…
जागतिक दर्जाचे उपचार आता कल्याणात उपलब्ध कॅन्सर म्हणजेच अर्थात कर्करोग. आजच्या घडीला तरुणांपासून ते वयोवृध्द…
ठाणे पलीकडील रूग्णालयात पहिल्यांदाच झाली अवघड अँजिओप्लास्टी कल्याण डोंबिवलीतील वैद्यकीय क्षेत्रासाठी अत्यंत आनंद आणि अभिमान…
आषाढी एकादशीचे औचित्य साधून दि. २९ जून २०२३ रोजी दिशा सामाजिक सेवा संस्था, गोवेली येथे…
क्रिकेटचा लाईव्ह स्कोर