Close Menu
Explore Kalyan CityExplore Kalyan City
    अधिक पहा:
    • कविता
    • आरोग्यवर्धक
    • विज्ञान आणि तंत्रज्ञान
    • न्युज आणि मीडिया
    Facebook X (Twitter) Instagram
    • कविता
    • आरोग्यवर्धक
    • विज्ञान आणि तंत्रज्ञान
    • न्युज आणि मीडिया
    Facebook Instagram YouTube
    Explore Kalyan CityExplore Kalyan City
    • मुख पान
    • कला आणि संस्कृती

      पी. आर. क्रिएशन्स आणि स्वरस्नेह सांगीतिक सृती, कल्याण प्रस्तुत ‘सावळे सुंदर रूप मनोहर’

      अधिक वाचा

      सुभेदारवाडा कट्टा आणि आकाश मित्र मंडळ आयोजित ‘हा खेळ सावल्यांचा ‘

      अधिक वाचा

      हिंदु नववर्ष गुढीपाडव्यानिमित्त सांगितिक कार्यक्रम ‘मिळुनी आम्ही साऱ्याजणी’

      अधिक वाचा

      कर्मयोगाचे शास्त्रशुद्ध शिक्षण (नि:शुल्क)

      अधिक वाचा

      उज्वला मंडळ ‘अमृत वर्ष’ सांगता समारंभ

      अधिक वाचा
    • प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व

      डॉ. चंद्रशेखर आष्टीकर – श्रीनिजधामानंदस्वामीं

      अधिक वाचा

      विश्वास शंकर कुळकर्णी – संपादक, साप्ताहिक कल्याण वैभव

      अधिक वाचा

      महिलांचे कर्तृत्व – सौ. सीमा जयंत गोखले

      अधिक वाचा

      अष्टपैलू व्यक्तिमत्व – स्वप्नगंधा रमेश करमरकर

      अधिक वाचा

      श्री. अविनाश हरड – ओळख एका सच्च्या सामाजिक कार्यकर्त्याची

      अधिक वाचा
    • वैद्यकीय
      1. आरोग्यवर्धक
      2. पुनर्वसन केंद्रे
      3. View All

      मानस सायकॉलॉजिकल हेल्थ सेंटर व मनोदय ट्रस्टचा वैविध्यपूर्ण रंजनशिक्षणाचा कार्यक्रम “पासवर्ड आनंदाचा”

      अधिक वाचा

      कल्याणात कोविडमुळे एका महिलेचा मृत्यू ; आणखी दोन रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची केडीएमसी प्रशासनाची माहिती

      अधिक वाचा

      मानसिक आरोग्य ; सारथी कौन्सिलिंगचा “लेट्स टॉक मेंटल हेल्थ” उपक्रम

      अधिक वाचा

      क्रोध नियंत्रणाचे उपाय शिकवणारी मानस-मनोदयची ‘रागदारी’ कार्यशाळा

      अधिक वाचा

      कल्याण स्टेशन परिसरामध्ये फिरस्ते, व्यसनाधीन झालेले इसम व्यसनमुक्ती केंद्रात दाखल

      अधिक वाचा

      दिशा सामाजिक सेवा संस्थेत साजरी झाली गुरुपौर्णिमा

      अधिक वाचा

      दिशा सामाजिक सेवा संस्था येथे कॉम्प्यूटराइज्ड पद्धतीने व मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन

      अधिक वाचा

      दिशा सामाजिक सेवा संस्था – एक पाऊल व्यसनमुक्तीकडे

      अधिक वाचा

      5 दशकांपासून मृत्यूला आस्मान : कल्याणच्या या मृत्युंजयाची इंडिया, एलाईट बुककडून दखल

      अधिक वाचा

      कौतुकास्पद : कल्याणातील इंडीयन कॅन्सर ट्रीटमेंट सेंटरमध्ये तिघा रुग्णांना मिळाले जीवदान

      अधिक वाचा

      अभिमानास्पद : कल्याणातील जी प्लस रुग्णालयात हृदयातील तीन ब्लॉकवर एकाच वेळी यशस्वी उपचार

      अधिक वाचा

      दिशा सामाजिक सेवा संस्था येथे कॉम्प्यूटराइज्ड पद्धतीने व मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन

      अधिक वाचा
    • जागरूकता

      कल्याण पश्चिमेमध्ये पोलीसांकडून काढण्यात आला रूटमार्च

      अधिक वाचा

      थर्टी फर्स्ट सेलिब्रेशनचा प्लॅन केलाय, मग पोलिसांनी दिलीय ही महत्त्वाची माहिती

      अधिक वाचा

      कल्याणातील आयमेथॉनमध्ये धावले 5 हजार धावपटू ; सामाजिक संस्थेच्या मदतीसाठी राबवण्यात आला उपक्रम

      अधिक वाचा

      केडीएमसी अग्निशमन दलातर्फे आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

      अधिक वाचा

      जागतिक मनआरोग्यदिनानिमित्त “श्लोक मनाचे, आरोग्य मनाचे” कार्यक्रमाचे आयोजन

      अधिक वाचा
    • सण आणि उत्सव

      वीटभट्टीवरील या वंचित मुलांच्या चेहऱ्यावर उमटला सप्तरंगी आनंद; अनुबंध संस्थेतर्फे अनोख्या होळीचे आयोजन

      अधिक वाचा

      आला गणेशोत्सव, आला अगरबत्ती उत्सव!

      अधिक वाचा

      रामनवमी

      अधिक वाचा

      होळी

      अधिक वाचा
    • स्थळे

      बिर्ला मंदिर

      अधिक वाचा

      पोखरण मंदिर – अध्यात्म आणि विज्ञान यांचा अनोखा मिलाफ

      अधिक वाचा

      लोनाडची लेणी

      अधिक वाचा

      सुभेदार वाडा – एक ऐतिहासिक वास्तू

      अधिक वाचा

      काळा तलाव

      अधिक वाचा
    • क्राईम वॉच

      गांधारी पुलावरील अपघातप्रकरणी पोलिसांची भूमिका संशयास्पद; डंपरचालकासह मालकावरही सदोष गुन्हा दाखल करण्याची आमदारांची मागणी

      अधिक वाचा

      भारत-पाक तणाव: सोशल मीडियावर चुकीच्या बातम्या पसरवणाऱ्या किंवा समाजात तेढ निर्माण करणाऱ्या व्यक्तींवर होणार कठोर कारवाई

      अधिक वाचा

      कल्याण पूर्वेच्या कचोरेतील आरएसएसच्या शाखेवर दगडफेक; सुदैवाने कोणालाही दुखापत नाही

      अधिक वाचा
    Explore Kalyan CityExplore Kalyan City
    तुम्ही आता येथे आहात -Home»क्राईम वॉच»गांधारी पुलावरील अपघातप्रकरणी पोलिसांची भूमिका संशयास्पद; डंपरचालकासह मालकावरही सदोष गुन्हा दाखल करण्याची आमदारांची मागणी

    गांधारी पुलावरील अपघातप्रकरणी पोलिसांची भूमिका संशयास्पद; डंपरचालकासह मालकावरही सदोष गुन्हा दाखल करण्याची आमदारांची मागणी

    42 Views

    काही दिवसांपूर्वी कल्याण – पडघा मार्गावरील गांधारी पुलावर झालेल्या भीषण अपघातानंतर संबंधित डंपरचालकाला पोलिसांनी एका दिवसांतच जामीनावर सोडून दिले. इतक्या गंभीर प्रकरणात पडघा पोलिसांची ही भूमिका अतिशय संशयास्पद वाटत असून त्यांच्याकडून दोन दिवसांत डंपर चालकासह मालकावरही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला नाही तर पोलिस अधिकाऱ्यांची गडचिरोलीला बदली करण्यास सांगू असा सज्जड इशारा कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर आणि भिवंडी ग्रामीणचे आमदार शांताराम मोरे यांनी दिला आहे. आमदार विश्वनाथ भोईर आणि शांताराम मोरे यांनी आज गांधारी पुलावरील या घटनास्थळाची आज पाहणी केल्यानंतर प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना पडघा पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. (Police’s role in Gandhari bridge accident is questionable; MLAs demand filing of culpable homicide case against dumper driver and owner)

    गेल्या मंगळवारी सकाळी गांधारी पुलावर भरधाव वेगाने येणाऱ्या डंपरने रिक्षाला धडक देऊन पुलाचे कठडे तोडून नदीमध्ये पडल्याने भीषण अपघात झाला होता. यामध्ये रिक्षातील एका महिलेचा जागीच मृत्यू झाला तर रिक्षाचालकही गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी संबंधित डंपरचालक स्वतःहून पोलिस ठाण्यात दाखल झाला होता. मात्र इतका मोठा अपघात होऊनही आणि एका महिलेचा जागीच मृत्यू होऊनही पडघा पोलिसांनी या डंपर चालकाला अवघ्या एका दिवसात जामीन कसा काय मिळू दिला? हा डंपर चालक इतक्या वेगाने का गाडी चालवत होता? या गाडीमध्ये अशी कोणती वस्तू किंवा सामान होते का ज्यामुळे ही बाब लपविण्यासाठी पोलिसांनी त्याला पाठीशी घातले आहे का? असे संतप्त सवाल आमदार विश्वनाथ भोईर यांनी यावेळी उपस्थित केले आहेत.

    तसेच या संपूर्ण प्रकरणात पडघा पोलिसांची भूमिका आणि त्यांनी केलेली कारवाई ही नक्कीच संशयापसद वाटत असल्याचे सांगत याप्रकरणी आम्ही उद्या पोलीस अधीक्षक तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही भेट घेणार आहोत. येत्या दोन दिवसांत या अपघाताप्रकरणी डंपर चालकासह कंपनी मालकावरही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला नाही पडघा पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांची गडचिरलोला बदली करण्यासाठी विनंती करणार असल्याचेही आमदार विश्वनाथ भोईर यांनी सांगितले.

    जखमी रिक्षाचालकाचा रुग्णालयीन खर्च शिवसेना उचलणार…
    दरम्यान या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या महिलेच्या कुटुंबीयांना शासकीय मदत देण्यासाठीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आम्ही मागणी करणार आहोत. तसेच सध्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रिक्षाचालकाचा संपूर्ण वैद्यकीय खर्च कल्याण पश्चिम आणि भिवंडी ग्रामीण शिवसेनेकडून केला जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

    यावेळी कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर, भिवंडी ग्रामीणचे आमदार शांताराम मोरे यांच्यासह जिल्हाप्रमुख अरविंद मोरे, विधानसभा संघटक संजय पाटील, माजी नगरसेवक जयवंत भोईर, सुनील वायले यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

    Share. Facebook Twitter WhatsApp Telegram Email

    संबंधित लेख

    भारत-पाक तणाव: सोशल मीडियावर चुकीच्या बातम्या पसरवणाऱ्या किंवा समाजात तेढ निर्माण करणाऱ्या व्यक्तींवर होणार कठोर कारवाई

    अधिक वाचा

    कल्याण पूर्वेच्या कचोरेतील आरएसएसच्या शाखेवर दगडफेक; सुदैवाने कोणालाही दुखापत नाही

    अधिक वाचा
    Leave A Reply Cancel Reply

    मन मानसी

    नमस्कार, मी मानसी…आपल्या सगळ्यांच्याच  रोजच्या आयुष्यात घडणाऱ्या साध्या साध्या प्रसंगातून, घटनांतून, मला पटकन जाणवून जाणाऱ्या..अगदी लोकल ने प्रवास करताना पटकन कुठे काही निरिक्षणातून सुचलेल्या… भावना, व्यथा, आनंद, विनोद, … व्यक्त करणाऱ्या मला अचानक सुचलेल्या या माझ्या गोष्टी.. आणि ललित लेख आहेत…

    खरं तर..मी एक सामान्य चाकरमानी व्यक्ती आहे…एकीकडे नोकरी आणि एलएलबीच शिक्षण.. अशा दोन दगडांवर पाय ठेवून जमेल तितकं .. लिहायचा प्रयत्न करतेय..

    अधिक वाचा: मन मानसी

    Website starts from INR. 5999/-

    आरोग्याबद्दल

    5 दशकांपासून मृत्यूला आस्मान : कल्याणच्या या मृत्युंजयाची इंडिया, एलाईट बुककडून दखल

    कौतुकास्पद : कल्याणातील इंडीयन कॅन्सर ट्रीटमेंट सेंटरमध्ये तिघा रुग्णांना मिळाले जीवदान

    अभिमानास्पद : कल्याणातील जी प्लस रुग्णालयात हृदयातील तीन ब्लॉकवर एकाच वेळी यशस्वी उपचार

    दिशा सामाजिक सेवा संस्था येथे कॉम्प्यूटराइज्ड पद्धतीने व मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन

    क्रिकेटचा लाईव्ह स्कोर

    आजचे हवामान

    कल्याणमधील वातावरणाची आजची स्थिती

    Kalyan
    +32
    °
    C
    High:+38
    Low:+29
    Partly Sunny
    आवर्जून वाचा

    मानस सायकॉलॉजिकल हेल्थ सेंटर व मनोदय ट्रस्टचा वैविध्यपूर्ण रंजनशिक्षणाचा कार्यक्रम “पासवर्ड आनंदाचा”

    मानस सायकॉलॉजिकल हेल्थ सेंटर व मनोदय ट्रस्टच्या स्थापनेचा हा महिना! मानस २५ व्या वर्षात पदार्पण…

    अधिक वाचा

    स्वतःचा जीव धोक्यात घालून तिघांना वाचवणाऱ्या पिता पुत्राचा कल्याणच्या तहसिलदारांकडून गौरव

    गांधारी पुलावरील अपघातप्रकरणी पोलिसांची भूमिका संशयास्पद; डंपरचालकासह मालकावरही सदोष गुन्हा दाखल करण्याची आमदारांची मागणी

    कल्याणात कोविडमुळे एका महिलेचा मृत्यू ; आणखी दोन रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची केडीएमसी प्रशासनाची माहिती

    आमच्या संपर्कात रहा
    • Facebook
    • Instagram
    • YouTube
    ग्लोबल कल्याण बद्दल थोडक्यात
    ग्लोबल कल्याण बद्दल थोडक्यात

    कल्याण शहराला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून कल्याण शहराला महत्त्व आहे. ग्लोबल कल्याण या पोर्टलमध्ये कल्याण शहराबद्दल अगदी ऐतिहासिक काळापासून ते आजपर्यंतची सर्व माहिती मिळेल. कल्याणमध्ये होणारे सांस्कृतिक कार्यक्रम, विविध स्थळे, प्रसिद्ध व्यक्तिमत्वे, कलाकार तसेच वैद्यकीय, शैक्षणिक आणि कल्याणमधील सध्याच्या घडामोडींविषयी माहिती मिळेल.

    Facebook Instagram YouTube
    प्रसिद्ध व्यक्तिमत्व

    अष्टपैलू व्यक्तिमत्व – डॉ. यती फाटक

    101 Views

    डॉ. चंद्रशेखर आष्टीकर – श्रीनिजधामानंदस्वामीं

    132 Views

    कवी आणि चित्रकार श्री. विजय सातपुते

    136 Views

    कवी आणि रंगकर्मी रवीन्द्र दामोदर लाखे

    186 Views
    Useful Links
    • About Kalyan
    • About us
    • Privacy Policy
    • Disclaimer
    • Contact us
    © 2025 by ग्लोबल कल्याण | Global Kalyan has collaboration with Local News Network (LNN Media) । Website Developed by Abhijeet Gosavi

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.