इनरव्हील क्लब ऑफ कल्याण आणि कल्याण संस्कृती मंच आयोजित, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या सहकार्याने, हिंदु नववर्ष गुढीपाडव्यानिमित्त सादर होत आहे सांगितिक कार्यक्रम.
‘मिळुनी आम्ही साऱ्याजणी ‘
” स्वरांगिणी “
Classic blend of Melody & Rhythm
#गौरव परंपरेचा, उत्सव संस्कृतीचा#
या आनंद सोहळ्यात जरूर सामील व्हा 🙏
23 मार्च 2025 रोजी
स्थळ :- काळा तलाव, कल्याण (प)
वेळ :- सांय 5.30 वा