आपल्याला संताप/राग का येतो?
आपल्याला तो कंट्रोल करायचा असतो पण जमंत नसतं….
या प्रश्नांची उत्तरे हवी आहेत? मग आमच्या (मानस-मनोदयच्या)’ रागदारी’ कार्यशाळेत नाव नोंदवा! कार्यशाळेत असणार आहेत कृतीसत्रे,चर्चा,त्यांचा आनंद घेत शिकायचं आहे,” राग/संताप व्यवस्थापन’ !!!
मग या भ्रमणध्वनीवर संपर्क करा: 9764695397/9869712652 आणि लवकर नावं नोंदवा !!