ज्यांना कर्मयोगाचे शास्त्रशुद्ध आचरण शिकून जीवनात सुखसमृद्धी, धनप्राप्ती, तसेच अध्यात्मिक उन्नती करून घ्यावयाची असेल त्यांनी दत्त परंपरेच्या या संप्रदायात सामील व्हावे. सर्व मार्गदर्शन शिक्षण पूर्णपणे नि:शुल्क आहे. केवळ लोककल्याणासाठी आहे. बऱ्याच लोकांनी या संप्रदायाचा आश्रय घेऊन आपले जीवन सुखी, समृद्ध आणि अध्यात्मिक पातळीवर उन्नत करून घेतलेले आहे. आपण देखील या दुर्लभ व मौल्यवान संधीचा उपयोग करून घ्यावा ही विनंती.
मार्गदर्शन पूर्णपणे नि:शुल्क आहे. इच्छुकांनी व जिज्ञासूंनी त्वरित संपर्क साधावा .